झिरो फूड वेस्ट चे जनक, प्रेरणादायी प्राध्यापक, संशोधक आणि सामाजिक शिक्षक प्रा. डॉ. राजु पांचाळ यांना माणूस परिवार महाराष्ट्र राज्य प्रणित आदर्श कार्यकर्ता सामाजिक पुरस्कार प्रदान.

झिरो फूड वेस्ट चे जनक, प्रेरणादायी प्राध्यापक, संशोधक आणि सामाजिक शिक्षक प्रा. डॉ. राजु पांचाळ यांना माणूस परिवार महाराष्ट्र राज्य प्रणित आदर्श कार्यकर्ता सामाजिक पुरस्कार प्रदान.

प्रतिनिधी शाम जगताप 

 

      २ जुन मंगळवार रोजी न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड नवी पेठ पुणे येथे माणूस परिवार महाराष्ट्र राज्य प्रणित आदर्श कार्यकर्ता गौरव पुरस्कार संपन्न झाला .त्यावेळी मा. डॉ राजु पांचाळ यांना आदर्श कार्यकर्ता सामाजिक पुरस्कार देण्यात आला त्यावेळी मा.नामदेव चव्हाण साहेब पुणे जिल्हा सरन्यायाधीश यांच्यातर्फे देण्यात आला डॉ.राजु पांचाळ हे सामाजिक कार्यकर्ते आहेत आपल्या भागातील गरजू गोरगरिबांना नेहमी मदत करतात तसेच ते विविध संस्थेत सुद्धा कार्यरत आहेत    

या पुरस्कर पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रा. डॉ. राजू नामदेवराव पांचाळ जेएसपीएम्स राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजीनियरिंग ताथवडे पुणे 

प्रा. डॉ.जागृती राजू पांचाळ (प्रिन्सिपल न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट कोर्टी पंढरपूर जि. सोलापूर 

कु. आनंदी पांचाळ (कन्या) कार्यक्रमासाठी उपस्थित होते तसेच राजमाता जिजाऊ झुंजार महिला पुरस्कार नीलिमा कदम ,डॉ. अर्चना जोशी, श्रेया फाटक तसेच आदर्श कार्यकर्ता पुरस्कार शरद निकम, विठ्ठल माने सर असे विविध पुरस्कार कार्यकारी अध्यक्ष दुष्यंतराजे जगताप व त्यांचे सर्व पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक व पुरस्कार्थी यांच्या उपस्थितीत पुरस्कार देण्यात आला.

   यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि सत्कार समारंभ पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *