पर्वती नागरिक कृती समिती व रेड क्रॉस सोसायटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने 

पर्वती नागरिक कृती समिती व रेड क्रॉस सोसायटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने 

जागतिक पर्यावरण दिन-२०२६ साजरा 

प्रतिनिधी शाम जगताप 

५ जुन रोजी पर्वती नागारिक कृती समिती आणि रेडक्रॉस सोसा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि विवीध संस्थांच्या उपास्थित दरवर्षी पर्यावरण दिन मित्र मंडळ चौक (पर्वती) येथे साजरा करण्यात येतो 

यंदा पर्यावरण शिल्याचे पूजन व

  पुष्पहार सौ.केलकी कुलकर्णी (झुलकाकडे वाटचाल करणाऱ्या पुणे महिला मंडळाच्या अध्यक्षा)

डॉ. राजकुमार राहा – (राष्ट्रीय पारितोषिक विजेते व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

सदस्य रेडक्रॉस पुणे,

सौ. अंजली कुलकर्णी- (नवनिर्वाचित सदस्या-महाराष्ट्र साहित्य परिषद कवयित्री सौ. श्रेया फाटक (योग पारंगत व अध्यक्षा पर्वती नागरिक कृती समिती) या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 शपथ वाचन कु. मयुरी हरिदास कु. अँड अनुश्री पुराणीक कु. साक्षी मरकर कु सिद्धी होगी, कु. पल्लवी सरोदे कु. भार्गवी मटकर सहकारी संस्था यांनी केले.

मनोगत पद्मगंगा डॉ. राजकुमार शहा अंजली कुलकर्णी

(कविता) – सुरेश शेठ (कविता) पर्यावरण मित्र सन्मान

डॉ. राजकुमार शहा व प्रमोद सातभाई

 मान्यवरांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी विविध संस्थांनी सहभाग घेतला होता.

 सुरखकर्ता सो. प्रतिष्ठान , रेडक्रॉस पुणे भारत विकास परिषद-सा-बाग,

रोटरी क्लब ऑफ 

 पुणे कात्रज ,दिलीप व्यास (तबला पटू) स्वामी समर्थ

अनुराधा बागडे अष्णा लळेकर – योग संस्था,

सुखकर्ता प्रतिष्ठानचे सेक्रेटरी मा .संजय कारंडे, शेखर कोरडे 

 मा.मारुतराव जाधव

 प्रजापिता ब्रम्ह‌कुमारी (मिरा कॉलनी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *