अखिल भातीय वीरशैव युवक संघटना पुणे यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन होणार

अखिल भातीय वीरशैव युवक संघटना पुणे यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन होणार

स्वयंभू नदीकेश्वर मंदिराच्या शिवलिंग प्राणप्रतिष्ठान व कळसा रोहन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत होणार संपन्न

विजय कांबळे – प्रतिनीधी

नागरगावं – कार्यक्रमाचे अध्यक्ष शिव अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे सर ,
कार्यक्रमाचे उद्घाटक केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री भारत सरकार मा नामदार श्री मुरलीधर अण्णा मोहळ ,
मा नामदार श्री जयकुमार भाऊ गोरे ग्रामविकास पंचायतराज मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाचे रूपरेषा दिनांक ७ मे रोजी मांडणी मिरवणूक सायंकाळी गणेश पूजन जला दिवस,
धान्य दिवस शायना दिवस,
दिनांक ८ मे रोजी कलश व शिवलिंग प्राणप्रतिष्ठान व पूजन मंडल पूजन.
दिनांक ९ मे रोजी लघु रुद्र पूजन व हवन. दिनांक १० मे रोजी पहाटे पाच वाजता शिवलिंग प्राणप्रतिष्ठान. व नंदिकेश्वर अभिषेक होणार,

प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी सचिन दादा कल्याण शेट्टी आमदार अक्कलकोट, मा श्री योगेश अण्णा टिळेकर आमदार विधान परिषद, मा श्री शिवशरण अण्णा पाटील आमदार सोलापूर, मा श्री महेश बोळकोटगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वारजे पोलीस स्टेशन, मा श्री मारुती आबा तुपे नगरसेवक पुणे मनपा. ,मा श्री विजय बापू शिवतरे आमदार पुरंदर., मा श्री सिद्धरामजी मेत्रे माजी गृह राज्यमंत्री., मासव अर्चनाताई पाटील महा उपाध्यक्ष भाजप., मा श्री शरणू सलगर आमदार बसवकल्याण., मा श्री मंगेश चिमटे उप मुख्यमंत्री व वैद्यकीय कक्ष प्रमुख, मा श्री वैजनाथ पणुरे प्रसिद्ध बांधकाम व्यवसाय, मा श्री चेतन दादा तुपे आमदार हडपसर, मा श्री बाळासाहेब शिवरकर माजी राज्यमंत्री, मा श्री ओमराजे निंबाळकर खासदार धाराशिव, मा श्री संदीप भाजी भाकरे साहेब, पोलीस उपायुक्त विशेष शाखा पुणे, मा सौ वैशालीताई बनकर माजी महापौर नगरसेविका, मा श्री विशाल भाऊ वाकडकर प्रसिद्ध बांधकाम व्यवसाय. व इतर प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.
शिवा स्वयंभू नंदिकेश्वर मंदिर व महात्मा बसवेश्वर अनुभव मंडप चारिटेबल ट्रस्टचे मा श्री प्राध्यापक मनोहर धोंडे सर अध्यक्ष, मा श्री शैलेश जकापुरे उपाध्यक्ष, मा श्री बब्रुवान सुतार सचिव, मा श्री रोहिदास बेलोरे खजिनदार, मा श्री इंद्रपाल हस्तर संघ संचालक, मा श्री काशिनाथ चिखले संचालक, मा श्री प्रशांत बिराजदार संचालक, मा श्री कल्याणराव मंठाळे संचालक, मा श्री सिद्धू पाटील संचालक सर्व संचालक मंडळ व प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. सकल वीर सैव लिंगायत समाज पुणे यांच्या वतीने ही कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *