१२ वी नंतर उत्तम करिअरची संधी! सूर्योदय कॉलेज ऑफ नर्सिंग, शिरूर येथे GNM (3 वर्ष) अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू
पुणे, शिरूर (घोडनदी): नर्सिंग क्षेत्रात यशस्वी करिअर घडवण्याची सुवर्णसंधी! साईदीप एज्युकेशन सोसायटी संचलित सूर्योदय कॉलेज ऑफ नर्सिंग, शिरूर येथे GNM (General Nursing and Midwifery) तीन वर्षांचा अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त आणि राज्य शुश्रूषा व परोपचार शिक्षण मंडळ मान्यताप्राप्त ही संस्था १२ वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम शिक्षणाचा आणि करिअर घडवण्याचा पर्याय आहे.
प्रवेश पात्रता-
१२ वी उत्तीर्ण (सायन्स / आर्ट्स / कॉमर्स) कोणतीही शाखा चालेल
कॉलेजची खास वैशिष्ट्ये-
शासनमान्य व दर्जेदार शिक्षण संस्था
गरजूं विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सुविधा
सुसज्ज इमारत व उत्कृष्ट लॅब्स
अनुभवी व उच्चशिक्षित अध्यापक
प्रत्यक्ष रुग्णालय प्रशिक्षणासाठी खासगी व शासकीय रुग्णालयांशी संलग्नता.अभ्यासानंतर सरकारी व खासगी रुग्णालयात १००% नोकरीच्या संधी
GNM अभ्यासक्रमाची तपशीलवार माहिती-अभ्यासक्रम कालावधी: 3 वर्षे
एकूण जागा: 60
प्रवेश प्रक्रिया सुरू — आजच प्रवेश निश्चित करा!
कॉलेजचा पत्ता-
चांबळ व पायवन मळा, पुणे-नगर बायपास रोड, कोठळा फाटा जवळ, बाळवडनगर, शिरूर, पुणे
📞 तत्काळ संपर्क:
📲 7219050110 / 9175260110
📲 7666883983 / 9890277958
नर्सिंगमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे सुवर्णसंधीचं दार उघडले आहे. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आरोग्यसेवेत उज्वल भवितव्य घडवा!